
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
काँग्रेसला या निवडणुकीत ४३ लाख ७४ हजार ५७९ मते मिळाली आहेत. या निकालात जेडीयूला ८५ तर काँग्रेसला ६ जागा मिळाल्या आहेत. ...

राष्ट्रीय :"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
बिहारच्या निवडणुकीत पैसे वाटल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याचे शरद पवार यांनी म्हटलं. ...

मुंबई :बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
येणाऱ्या काळात मुंबईत स्वबळावर लढले पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्याशिवाय जे आमच्या समविचाराचे पक्ष असतील, त्यात आरपीय गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशीही आम्ही आघाडीबाबत चर्चा करू असं खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले. ...

महाराष्ट्र :“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
Bihar Election 2025 Result: बिहार निवडणुकीचे जे काही निकाल आले, त्याने कुणालाही धक्का बसलेला नाही. हा निकाल अपेक्षित होता, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

क्रिकेट :Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
कसोटीत फक्त तिघांनीच पार केला आहे शंभरीचा आकडा ...

व्यापार :SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
SBI News: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. एसबीआयनं आता लोकप्रिय सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. ...

महाराष्ट्र :अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
पक्षाच्या चिन्हावर बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याच्या निर्णयापासून अजित पवारांनाच अंधारात ठेवले का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे ...

फिल्मी :"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
पापाराझींना पाहताच रोहित शेट्टीने उघड नाराजी व्यक्त केली. काय म्हणाला? जाणून घ्या ...

राष्ट्रीय :"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
डीजीपींनी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे... ...

पुणे :३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
‘रस्त्याची रचना चुकीची आहे, वळण तीव्र, दिशादर्शक फलक नाहीत, लेन मार्किंग पुसलेली, रात्री प्रकाशयोजना अपुरी' अशा अनेक तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ...

पुणे :'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
नवले पूल हा ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जात असतानाही, गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत? संतप्त नातेवाइकांचा थेट सवाल ...
